• bortolagp@rediffmail.com
  • 1111111111
  • Posted On: 2025-11-13
  • Admin

तंटामुक्त गाव समिती

तंटामुक्त गाव समिती ही ग्रामस्तरावर स्थापन केलेली एक महत्त्वाची समिती आहे. याचा उद्देश ग्रामस्थांमधील वाद-विवाद स्थानिक पातळीवरच सामोपचाराने मार्गी लावणे हा आहे